आर बी व्यास महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कडून वृक्ष रक्षाबंधन संपन्न विद्यार्थ्यांनी झाडास मानला भाऊ, तर विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ.
कोंढाळी -वार्ताहर स्थानिक कोंढाळी येथील स्व. राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास कला वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक ३०जुलै २०२३ ला नारळी…
