घरकुल आवसीय कामासाठी काळ्या रेती घाटाला तरी परवानगी द्या – चरणसिंग ठाकूर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन परवानगी न मिळाल्यास लाभार्थी स्वतःच खोदकाम करतील महसूल विभागाकडे अल्टिमेट सह निवेदन
काटोल-प्रतिनीधी काटोल- नरखेड – विधानसभा मतदारसंघातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या वाळूचा साठा आहे. ही वाळू विविध कामांसाठी वापरली जाते. परंतु…
