ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
ध्वजदिन निधी संकलनासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक महिन्याचे वेतन नागपूर, दि. ७: ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी अधिकाधिक योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे…
