गडचिरोली जिल्ह्यातील सरळ सेवा भरतीची निवड यादी कधी लागणार ? 👉 २०१९ च्या जाहिरातीची २०२४ मध्ये परिक्षेत उत्तीर्ण झाले उमेदवार. 👉 प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आदेशही थांबले.
नागपूर/ प्रतिनिधी दि. १०/१०/२०२४:- नागपूर विभाग आरोग्य सेवा उपसंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या , जिल्हा परिषद आरोग्य प्रशासन गडचिरोलीच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी…
