सोनखांब लगतच्या खाद्य तेल कंपनी समोर अवैध दारू दुकान बंद करण्याची मागणी काटोल उत्पादन शुल्क व पोलीसांचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
काटोल – नागपुर- काटोल राज्य महामार्गावरील काटोल पासून 12कि मी अंतरावरील सोनखांब गावालगतच्या काटोल तालुक्यामध्ये भूमी पुत्रांना रोजगार उपलब्ध करून…