🎬 शिक्षणातून समाजघडणीकडे… बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्राचार्य सुधीर बुटे यांचा आमदारांच्या शुभहस्ते गौरव
कोंढाळी | प्रतिनिधी कोंढाळी येथील लाखोटिया–भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन केवळ शैक्षणिक नव्हे, तर प्रेरणादायी…
