आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली जाते. माता आणि बाळाचे आरोग्य हे निरोगी कुटुंबाचा पाया आहे पी एच सी कोंढाळी ला 07एप्रिल ला रक्तदान शिबीराचे आयोजन डॉ पुजा गायकवाड
कोंढाळी – आपल्या सर्वांसाठी निरोगी आरोग्यच सर्व काही आहे. आरोग्याप्रति सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. खरेतर एकदा ची संपत्ती चां…
