पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहिर
काटोल/कोंढाळी- पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हे महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि अनुकरणीय वर्तनासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. विशिष्ट…
