पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन पालकमंत्री यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, मुखेड, धर्माबाद, माहूर या तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान खुप मोठे आहे.…
