‘शिवजागरा’ने दुमदुमली राजधानी! महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागाचा ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ सोहळा उत्साहात
महाराष्ट्राची लोकधारा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रेक्षकांची भरभरून दाद नवी दिल्ली, दि. ९ : राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या…