महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध १ ऑगस्टपासून पूर्वार्धामध्ये ४४ व्याख्याने; नेटकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले कौतुक
नवी दिल्ली दि. 30: महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पूर्वार्धामध्ये नामवंत 44 वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत. या…
