कृतिशील सेनानी साने गुरूजींचे चरित्र महाराष्ट्राला प्रेरणादायी : सुभाष वारे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली, दि. 12 : कृतिशील सेनानी साने गुरूजींचे चरित्र महाराष्ट्राला सदैव प्रेरणादायी असल्याचे मत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी आज मांडले.…
