लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध लेखक व वक्ते जयदेव डोळे यांचे व्याख्यान
नवी दिल्ली, दि. ३० : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात…