मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा राम मंदिराच्या उभारणीने सुरु होणारे नव वर्ष महाराष्ट्रासाठी उत्साहवर्धक असेल
मुंबई दि. ३१: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची…
