गणेश विर्सजनासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांनी केलेल्या तयारीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक उपमुख्यमंत्र्यांनी गिरगाव चौपाटी येथे भेट देऊन गणेश भक्तांचे केले स्वागत
मुंबई, दि. ६: मुंबईसह परिसरात लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीमुळे नागरिकांना आणि गणेश…