आरोग्य विभागाच्या उद्या आणि परवाला होणाऱ्या परीक्षा तूर्तास रद्द. चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. – राज्यात आरोग्य विभागाच्या ‘गट क’ व ‘गट ड’ पदासाठी होणाऱ्या शनिवार…
