मुल ते चंद्रपूर हा महामार्ग ३१ डिसेंबरपर्यंत उत्तम करून जनतेच्या सेवेत रूजु करावा – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश बंगाली कॅम्प चौकाचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने त्वरित अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना
चंद्रपूर : -मुल ते चंद्रपूर हा रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य झाला असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर…
