महानिर्मितीद्वारे राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर – उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत राखेचे रेल्वेद्वारा वहन करण्याच्या प्रयोगाला उर्जामंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
चंद्रपूर, दि. 11 जुलै : राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरीता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीने उचलले…