वरठी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा 26 डिसेंबरला नागरिकांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची – ग्रामविकासावर थेट परिणाम करणारे निर्णय होणार
वरठी | प्रतिनिधी ग्रामपंचायत वरठी यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता बाजार हाट, वरठी येथे…
