आज दी 27/9/2021 ला “राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ” सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी तिरोडा तहसिल कार्यालया मा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.महामहीम राष्ट्रपति,,मा.पंतप्रधान,मा.गृहमंत्री,मा.सामाजिक न्यायमंत्री,मा सोनिया गांधी ,राहुल गांधी मा.शरद पवार ,मा.मुख्यमंत्री ,यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन दिले.
आज दी 27/9/2021 ला “राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ” सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी तिरोडा तहसिल कार्यालया मा तहसीलदार साहेब यांच्या…