*केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून भविष्यात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळण्याची तरतूद करावी* *अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने देशभर तीव्र आंदोलन*
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोली जिल्यातील महासंघाचे पदाधिकारी तसेच सलंग्नीत व समविचारी संघटनेच्या व्दारे मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. महामहिम…
