_गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल 11 व 12 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली दौऱ्यावर_ _जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे व राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हर्ष चव्हाण हे ही राहणार उपस्थित_
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.…