ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामात प्रशासकाने केला लाखोंचा भ्रष्टाचार . 👉 प्रशासनाने कारवाई करण्यास दिरंगाई केल्यास आमरण उपोषणाचा इशारा. 👉 राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन.
गडचिरोली / प्रतिनिधी. दि. १७/१०/२०२२:- गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील सावंगी येथे सन २०२० ते सुरू असलेल्या २०२२- २३ या आर्थिक…