जेष्ठांचा आरोग्य हा खरा – ठेवा आरोग्य तपासणी शिबिरातून जपुया आपुल्या वृद्धांचा सन्मान मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे शिबिरात प्रतिपादन येवली येथे जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर
गडचिरोली (दि. २४ सप्टेंबर २०२५) : येवली (ता. गडचिरोली) येथे जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था, उमरसरा, जि. यवतमाळ व…