नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याचा निर्णय संकुलाच्या नूतनीकरणासाठी ७४६.९९ कोटीच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता; क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती
मुंबई ता.२६ : ‘बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडू, प्रशिक्षकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा…