जिल्हाधिकारी चंद्रपूर व चंद्रपूर पोलिसांचा चेंडू चिमूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे!… –खरबो रुपयांचे अवैध मूरुम उत्खनन प्रकरण.. — पोलिसांनी हात झटकले! — डल्ला कोण मारतोय..
चिमूर तालुक्यातील खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खननाचे प्रकरण गंभीर व गडद बनत चालले असून,चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी व चंद्रपूर पोलिसांनी सदर अवैध…