नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री सतेज पाटील भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव दुर्घटना स्थळाची पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून पाहणी व गावकऱ्यांशी संवाद
दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई प्रकल्पाचे बांधकाम तात्काळ करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करा पंचनाम्याबाबत…
