आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – पालकमंत्री दीपक केसरकर। ‘जत्रा आंब्यांची’ महोत्सवाचे उद्घाटन
कोल्हापूर, दि.6 (जिमाका) : आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय…
