खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बियाण्यांचा काळा बाजार, खतांची भेसळ रोखण्याच्या सूचना
गडचिरोली,(जिमाका)दि.02 : खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे…
