शेतीला दिवसा वीज देण्यासाठी कृषी फिडर सौर ऊर्जेवर करणार – ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची माहिती
सोलापूर, दि. 18 मे, 2023- महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील कृषी फिडर सौर…
