‘लोकसभा निवडणूक २०२४’ सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक संयुक्त नाकेबंदी करुन आचारसंहिता अंमलबजावणीचे नियोजन – जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करुन आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थे संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे…