मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण सन्मान यात्रा लाडकी बहीण योजना म्हणजे नारीशक्तिचा सन्मान – डॉ. नीलम गोऱ्हे
छत्रपती संभाजीनगर दि.१(जिमाका)- ‘आनंदाचा शिधा’ आणि बसगाडीत अर्ध्या तिकीटात प्रवास या योजनांचा माताभगीनींना थेट लाभ होत आहे. दोन्ही योजना यशस्वी झाल्या…
