क्रीडा संकुल उभारणीचे काम वेगाने पूर्ण करा – पालकमंत्री सुभाष देसाई चिकलठाणा येथील ३७ एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- मराठवाड्याच्या राजधानीत क्रीडा संकुल साकारण्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे. या संकुलातून उच्च दर्जाचे गुणवंत…
