औद्योगिक विकासाला चालना; सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग पुरस्कार वितरण सोहळा
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (विमाका) : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा…