सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणार
सारथी संस्थेची आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करणार पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरु होणार शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात ‘सारथी’मार्फत वसतिगृह…
