अतिरिक्त फी आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी करा – शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू अतिरिक्त शिक्षण शुल्क वसुलीविरोधात कारवाईचा धडाका; पालकांना दिलासा
नागपूर, ता. १९ : कोरोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणाऱ्या शाळांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला…