📰 भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश : “देवा भाऊ… सगळं गेलं रे!” – अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालं आयुष्य
भंडारा प्रतिनिधी | पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळलं आहे. खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात…
