मराठा इतिहासाचा जागतिक स्तरावर गौरव- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत राज्यातील १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा कर्तव्यपूर्ती कार्यक्रम’ उत्साहात
मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून प्राप्त जागतिक वारसा (World Heritage) दर्जा मिळणे…