महाराष्ट्र मुंबई विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

‘भाषिणी’ च्या माध्यमातून आता विविध भाषातील संवाद सुलभ होणार – अमिताभ नाग

मुंबई, दि. ६ :-  आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ‘भाषिणी’ हा संवादाचा नवीन सेतू ठरत आहे. ‘भाषिणी’ च्या माध्यमातून संवादासाठी भाषा-भाषांमधील…

कृषि महाराष्ट्र मुंबई विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स – कृषी आयुक्त सुरज मांढरे

मुंबई, दि. ०६ : शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स…

महाराष्ट्र मुंबई विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप विकसित करा – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १० : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक…

महाराष्ट्र मुंबई विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

राज्यातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण सहज उपलब्ध – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातील एक लाखहून अधिक ‘आयटीआय’ विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ राज्यस्तरीय वेबिनार

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १०४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ या विषयावर राज्यस्तरीय…

कृषि महाराष्ट्र मुंबई विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी मुंबई, दि. 03 :- शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत…