विद्यार्थ्यांनी भविष्यातील बदलांना सामोरे जावे – हरीओम पुनियानी सरस्वती विद्यालयात वार्षिकोत्सवाचे थाटात उद्घाटन
अर्जुनी/मोर. | प्रतिनिधी संस्कार आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत आजची तरुण पिढी अत्यंत होतकरू आहे. विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित…
