दिव्यांगांच्या सर्व समस्या मार्गी लावू – आमदार बच्चू कडू ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानातंर्गत मेळाव्याचा शुभारंभ
अमरावती दि. 21 : दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक…