मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे – जिल्हाधिकारी सौरभ कटियार अमरावती जिल्ह्यात गावागावात ‘पिंक फोर्स’ पुढे येणार; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील…
