पालकमंत्र्यांकडून तिवसा नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा कामे सुरळीत नसल्याने पालकमंत्र्यांकडून तीव्र नाराजी, बेजबाबदारपणाबद्दल खडसावले; नागरिकांच्या जीवाशी खेळू नका – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. ३१ : तिवसा शहरात सफाईकामांत नियमितता नाही. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. स्वच्छता व आरोग्याच्या…
