पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याकरीता उपाययोजना राबवा; मोर्णा नदीचे खोलीकरण करण्याचे निर्देश – पालकमंत्री बच्चू कडू
पूरग्रस्त भागाची पाहणी अकोला, दि.23 (जिमाका)- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पूर येवून नदीकाठच्या गावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त…
