जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण ई-सेवेचा लाभ घेण्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे आवाहन
अकोला,दि.22(जिमाका)- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाज करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी…
