विदर्भाच्या रणधुमाळीचा बिगुल! ९३ वर्षीय दादासाहेब बोबडे आक्रमक; “आता केवळ चर्चा नको, थेट आंदोलन पेटवा!” दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असूनही ‘वचनभंग’; सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर ज्येष्ठ नेत्याचा प्रहार!
अकोला / प्रतिनिधी: स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आता केवळ बंद खोलीतील चर्चेपुरती मर्यादित न राहता, तिचे रूपांतर एका व्यापक जनआंदोलनात…
