लॉयड मेटल्स कंपनीच्या विज निर्मितीचा पाणी पुरवठा बंद 🔴 बिगर सिंचनाचे कंपनीकडे सुमारे 148.75 लक्ष बिल थकीत 🔴सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंत्याची धडक कारवाई
चंद्रपूर : घुग्घूस येथील लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी कंपनीच्या विद्यूत निर्मितीकरिता वापरात येणा-या पाण्याचे थकीत बिल न भरल्याने सार्वजनिक बांधकाम…
