MPSC परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने फेरविचार करावा- आकाश गजबे
राज्यसेवा परीक्षेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. काटोल-तालुका प्रतिनीधी कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी मार्च २०२० ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा एप्रिल, सप्टेंबर…
