जिल्हा बँक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची बाजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अर्जुन पा.गाढे, सुरेखा प्रभाकर ( आबा ) काळे यांचा दणदणीत विजय सिल्लोड शिवसेनेकडून जल्लोष साजरा
सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.22, औरंगाबाद जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, माजी…
