🌹राज्यात सामाजिक, राजकीय ,व धार्मिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी ! 🌹 🌹मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा🌹 🌹फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद 🌹
राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे,नाशिकसह विदर्भातील शहरामध्ये दररोज कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येते आहे.…
